Moshi news
-
पुणे
मोशी : बनकरवस्तीत गटाराचे पाणी रस्त्यावर
मोशी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मोशीतील बनकरवस्ती येथे गेल्या अनेक दिवसांपासून गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी पुणे-नाशिक महामार्गावर येऊन वाहत आहे. पाण्याच्या दुर्गर्ंधीमुळे…
Read More » -
पुणे
मोशी महामार्गावरील दुभाजक खुला करा
मोशी; पुढारी वृत्तसेवा : मोशीतील पुणे-नाशिक महामार्गावरून साईनाथ हॉस्पिटल व प्राधिकरणात जाण्यासाठी सोयीचे ठरू शकणारे दुभाजक परवानगीअभावी अद्याप खुले करण्यात…
Read More » -
पुणे
मोशी : नागेश्वर महाराजांच्या मानाच्या विड्यास 81 लाख
मोशी(ता. हवेली); पुढारी वृत्तसेवा : पन्नास लाखांपासून सुरू झालेली बोली पन्नास लाख, साठ लाख, ऐंशी लाख म्हणत म्हणत अखेर एक्याऐंशी…
Read More » -
पुणे
मोशी : पादचारी पूल बनला तळीरामांचा अड्डा; नागरिकांची पूल हटविण्याची मागणी
मोशी : पुणे-नाशिक महामार्गाचे सहापदरी रुंदीकरण करण्यासाठी जागा संपादित करत त्यावरील बांधकाम पाडून प्रशासनाने जागा मोकळी केली आहे. मात्र, रस्त्यावरील…
Read More » -
पुणे
मोशी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, कन्व्हेंशन केंद्र कागदावरच
सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : पुण्याचे नाव जागतिक स्तरावर पोहचविणारा, जिल्ह्यासाठीचा अत्यंत महत्त्वाकांक्षी व आशिया खंडातील सर्वात मोठे मोशी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन…
Read More » -
पुणे
मोशी : देहू-आळंदी रस्त्यावरील वृक्षतोडीवर कारवाई कधी?
मोशी; पुढारी वृत्तसेवा : आळंदी-देहू बीआरटी रोडवर सौंदर्यवाढीसाठी लावलेल्या वटवृक्ष, पिंप, बदाम, गुलमोहर आणि काही शोच्या वृक्षांची खुलेआम कत्तल सुरू…
Read More » -
पुणे
मोशी : थेट पीएमपी नसल्याने प्रवाशांचे हाल
मोशी; पुढारी वृत्तसेवा: पीएमपी प्रशासनाकडून नवीन बस मार्ग सुरू करताना कानडोळा केला जात आहे. त्यामुळे मोशी आणि चाकण परिसरातून पुण्यात…
Read More » -
पुणे
शेतीत जाण्यासाठी सांडपाण्यातून प्रवास; मोशीत महापालिकेचे दुर्लक्ष
मोशी; पुढारी वृत्तसेवा: मोशीतील बोर्हाडे वाडी, बनकर वस्ती भागातील शेतकर्यांना शेतात जाताना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, शेतात जाणार्या रस्त्यावर…
Read More » -
पुणे
मोशी : उपनगरातील महादेव मंदिरात भाविकांची गर्दी
मोशी; पुढारी वृत्तसेवा: चर्होली बुद्रुक येथे श्रावणी सोमवारनिमित्त ग्रामदैवत वाघेश्वर महाराज शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. शिव मंदिरातील…
Read More » -
पुणे
महामार्गावरील मातीमुळे अपघाताची भीती; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
मोशी, पुढारी वृत्तसेवा: येथील पुणे-नाशिक महामार्गावर दुभाजकाभोवती साचलेली माती हटविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दुभाजकाची उंची घटली असल्यामुळे अपघाताची…
Read More » -
पुणे
‘इंद्रायणी’ने घेतला मोकळा श्वास; मोशीतील नदीपात्र जलपर्णी मुक्त
मोशी, पुढारी वृत्तसेवा: मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोशी, डुडुळगाव भागातून वाहणारी इंद्रायणी नदी जलपर्णी मुक्त झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे…
Read More »