Diwali 2023
-
पुणे
या दिवाळीत पुणेकरांकडून 11 कोटींचा घरगुती फराळ फस्त
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात दिवाळीमध्ये तब्बल अकरा कोटींचा घरगुती फराळ यंदा विकला गेल्याचे ऐकून आश्चर्य वाटेल…पण, हे…
Read More » -
पुणे
पुणेकरांची दिवाळी झोकात ! खर्च केले तब्बल चार ते पाच हजार कोटी
पुणे : लक्ष्मी रस्त्यापासून ऑनलाइन खरेदीपर्यंत… कंदील, पणतीपासून फटाक्यांपर्यंत… ड्रायफ्रुटपासून लाडू, चिवडा, शंकरपाळे आदी फराळांची खरेदी करीत पुणेकरांनी प्रकाशाचा उत्सव…
Read More » -
Latest
दिवाळीत व्यापारीवर्गास 'लक्ष्मी' पावली
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीनिमित्त ग्राहकांनी केलेल्या यथेच्छ खरेदीमुळे बाजारपेठांना ‘लक्ष्मी’ पावली आहे. लक्ष्मीपूजन, भाऊबीज…
Read More » -
कोल्हापूर
जपानमधील विविध शहरात दिवाळी उत्साहात साजरी
इचलकरंजी; पंकज चव्हाण : देशभरात मोठ्या उत्साहात दीपावली साजरी करण्यात येते. परंतु देशातील अनेक नागरिक नोकरी निमित्त जगातील कानाकोपऱ्यात राहतात.…
Read More » -
Latest
फराळाच खाऊन अजीर्ण झालं आहे ? या घरगुती उपायांनी पडेल आराम
पुढारी ऑनलाईन : दिवाळीचे दिवस सुरू झाले की खाण्या-पिण्याच्या पदार्थांची चंगळ असते. अशा वेळी पोटाच्या तक्रारी पण सुरू होतात. खाताना…
Read More » -
सिंधुदुर्ग
मंत्री केसरकरांनी सावंतवाडीकरांना प्रत्यक्ष भेटून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
सावंतवाडी; पुढारी वुत्तसेवा : कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी काही काळ सुरक्षा बाजुला ठेऊन दिवाळी सणात लक्ष्मी पूजनानंतर सावंतवाडी शहरातील…
Read More » -
Latest
दिवाळी पाडवा अन् भाऊबीज; जाणून घ्या शुभ मुहूर्त
वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल…
Read More » -
Latest
दिवाळी अंक चक्क बोलू लागले..! प्रकाशन संस्थांनी काढले ऑडिओ स्वरूपातील अंक
पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळी अंक बोलू लागले तर… हे ऐकून आश्चर्य वाटेल…पण, हे खरंय… या वर्षीही पुण्यातील काही…
Read More » -
पुणे
Diwali 2023 : पुणेकरांचे सहकुटुंब देवदर्शन
पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिव्यांनी-पणत्यांच्या प्रकाशात उजळलेली मंदिरे…पारंपरिक वेशभूषेत सहकुटुंब मंदिरात दर्शनासाठी आलेले पुणेकर…आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर सेल्फी क्लिक करणारी तरुणाई…दिवाळी…
Read More » -
Latest
दिवाळीत सोन्याची विक्रमी खरेदी; राज्यात ७५० टन सोन्याची उलाढाल
नवी मुंबई : राजेंद्र पाटील : यावर्षीच्या दिवाळीसणात विक्रमी सोनेखरेदी होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोने ३० टक्क्यांनी महागले आहे. तरीही…
Read More »