buldhana news
-
बुलढाणा
बुलढाणा : दारूसाठी बाप बनला निर्दयी! झोपलेल्या मुलावर घातले कुऱ्हाडीचे घाव
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे आज (दि.१४) सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झोपेत असलेल्या मुलाच्या…
Read More » -
Latest
बुलढाणा : महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १३ लाखांची रक्कम लंपास; शेंबा येथील घटना
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : शेंबा (ता. नांदूरा ) येथे आज रविवारी (दि.१० ) रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी…
Read More » -
बुलढाणा
बुलढाणा: सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव; टपाल तिकीटाचे अनावरण
सिंदखेडराजा; पुढारी वृत्तसेवा : राजमाता जिजाऊ यांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा सिंदखेडराजा येथे आज (दि.१२) परंपरेनुसार उत्साहात साजरा करण्यात आला.…
Read More » -
बुलढाणा
बुलढाणा: हत्ता येथे शेतात छापा टाकून दीड कोटींचा गांजा जप्त
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: लोणार तालुक्यातील हत्ता गावातील एका शेतात तुरीच्या पिकामध्ये चोरटी लागवड केलेला सुमारे १ कोटी ४० लाखांचा १४…
Read More » -
बुलढाणा
बुलढाणा : यात्रेत तमाशा फड उभारतांना विजेच्या धक्क्याने दोन कामगारांचा मृत्यू
बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी येथील यात्रेत तमाशाचा फड उभारताना वीजेचा धक्का लागून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर-बुलढाणा मार्गावर ८२ लाखांचा गांजा जप्त; एलसीबीची कारवाई
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरकडून बुलढाणा शहराकडे येत असलेल्या एका संशयित ट्रकला अडवून बुलढाणा एलसीबीच्या पथकाने ट्रकमधील सुमारे ८१…
Read More » -
Latest
बुलढाणा पेपरफुटी प्रकरण : 'खुपिया' नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून पेपर व्हायरल, पण बिंग फुटले
बुलढाणा – पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या परीक्षेतील गणिताच्या पेपरफुटीच्या सखोल व व्यापक तपासासाठी पोलिस अधिक्षकांनी आता विशेष तपास पथक गठीत…
Read More » -
Latest
लपंडाव खेळताना जीवनाचा डाव हरला! १२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू
बुलढाणा : पुढारी वृत्तसेवा – भावंडासोबत लपंडाव खेळताना लपण्यासाठी बाथरूममध्ये गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा पाय घसरला. तेथे लटकलेल्या ओढणीचा गळफास…
Read More » -
Latest
बुलडाणा नव्हे 'बुलढाणा' म्हणा; या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहराचा ‘बुलडाणा’ असा उल्लेख होत असला तरी, शासकीय गॅझेटमध्ये मूळ उल्लेख ‘बुलढाणा’…
Read More » -
Latest
लग्नाच्या मंडपात नवऱ्याला येण्यास उशीर; होणाऱ्या बायकोने त्याच मांडवात 'दुसरा' शोधला !
बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : आधिच वऱ्हाड उशिरा आले, त्यात नाचणा-या मुलांनी नवरदेवाच्या वरातीला कमालीचा विलंब केल्यामुळे संतप्त झालेल्या वधूपक्षाने नवरदेवासह…
Read More »