लैंगिक शोषण
-
चंद्रपूर
चंद्रपूर : मुलीचे अश्लिल व्हिडिओ बनवले, युवकास अटक
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : गोंडपिपरी तालुक्यात एका आरोपीने अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरणातून लैंगिक शोषण करत व्हिडिओ केला. यानंतर त्याने हा व्हिडिओ…
Read More » -
विदर्भ
बुलढाणा : विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी शिक्षकाला न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला
बुलढाणा -पुढारी वृत्तसेवा : येथील निवासी सैनिकी शाळेतील इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी शिक्षकाने अटकपूर्व…
Read More » -
Latest
'जलेबी बाबा'ला दणका, बलात्कार व व्हिडिओ क्लिपप्रकरणी १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
पुढारी ऑनलाईन डेस्क : शंभरहून अधिक महिलांवर बलात्कार करुन सेक्स व्हिडिओ क्लिप बनवल्यापकरणी हरियाणातील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु अमरपुरी ऊर्फ ‘जलेबी…
Read More » -
Latest
लैंगिक शोषणाचा आरोप : हरियाणाच्या क्रीडा मंत्र्यांचा राजीनामा
पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला क्रीडा प्रशिक्षकाने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपप्रकरणी चंदीगड पोलिसांनी हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्यावर गुन्हा…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : काही अनाथगृहांमध्ये बालकांच्या शोषणाची चर्चा
नाशिक : नितीन रणशूर पंचवटी परिसरातील एका अनाथगृहात संचालकानेच बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्यातील काही अनाथगृहांमध्येदेखील मुलांचे लैंगिक…
Read More » -
विदर्भ
भंडारा: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा गजाआड
भंडारा: पुढारी वृत्तसेवा : साकोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत मोबाईलवर काढलेल्या अश्लिल फोटोच्या आधारे तिला ब्लॅकमेल करुन गेल्या चार वर्षापासून…
Read More » -
मराठवाडा
हिंगोली : विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या 'त्या' मुख्याध्यापकावर आणखी दोन गुन्हे दाखल
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थिनींवर अत्याचारप्रकरणी अटक असलेल्या मुख्याध्यापक भगवान पंडितराव अवचार (रा. भोशी तालुका, कळमनुरी)…
Read More » -
मनोरंजन
लैंगिक शोषण प्रकरणी गणेश आचार्य विरोधात आरोपपत्र दाखल
मुंबई : पुढारी ऑनलाईन लैंगिक शोषण, पिच्छा करणे असे आरोप झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी आता कोरियोग्राफर गणेश आचार्य विरुद्ध आरोपपत्र दाखल…
Read More »