स्पर्धाच लागली ! यामी गौतमनंतर आता निक्की तंबोली I don’t care म्हणत झाली ब्रा लेस | पुढारी

स्पर्धाच लागली ! यामी गौतमनंतर आता निक्की तंबोली I don’t care म्हणत झाली ब्रा लेस

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बिग बॉस’मध्ये हॉटनेसचा तडका लावणाऱ्या निक्की तंबोलीचा नवा लुक फॅन्सना घायाळ करणारा आहे. निक्कीने एसा फोटोशूट केलाय की तिने केवळ कोट घातलेला दिसतोय. विना टॉप तिने कोट घातलाय. पोपटी रंगाच्या कपड्यात ती सुंदर दिसतेय. काही नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचे खूप कोतुक केलंय.

निक्की ‘बिग बॉस-१४’ ची स्पर्धक होती. बिग बॉसच्या घरात आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करणारी अभिनेत्री निक्कीचा हा लेटेस्ट लूक व्हायरल होतोय. या लूकमध्ये निक्कीने लिंबू रंगाचा कोट आणि पँट घातलीय. या कपड्यांच्या आतमध्ये तिने टॉप घातलेला नाही. तिने कोटची बटणे उघडली आहेत. अभिनेत्रीचा हा लूक इतका बोल्ड पाहून अनेक युजर्सना घाम फुटला आहे.

तिने लूक पूर्ण करण्यासाठी केस मोकळे सोडले आहेत. लाईट मेकअपमध्ये जमिनीवर बसून तिने पोज देताना दिसत आहे. या बोल्ड फोटोसोबत निक्की तांबोळीने एक कॅप्शनही लिहिले आहे. निकीने कॅप्शनमध्ये लिहिलेय- Verified
I know I am awesome, so I don’t care about your opinion 😉😘

निक्कीच्या या बोल्ड फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. काही जणांनी हार्ट इमोजी शेअर केलीय तर काहींनी फायर आयकॉन शेअर केले आहेत. निक्कीच्या या लूकने सगळ्यांचीच झोप उडवली आहे. काहींनी Ufff haye garmi, so beautiful😍😍😍, Hotts🔥❤️, ❤️❤️, Remember photo 😍, तुझ सा कोई जहान में नाज़ुक-बदन कहाँ ये पंखुड़ी से होंट ये गुल सा बदन कहाँ 🔥 म्हणत तिच्या या फोटोजवर हार्ट इमोजी शेअर केलीय.

याआधी, निक्कीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा एक ड्रेस घातला होता. तिचे फोटोदेखील व्हायरल झाले होते. तिचे हे फोटो दुबईतील असून यामध्ये अभिनेत्रीसोबत सना मकबूलही दिसली होती. निक्कीने पिस्ता रंगाचा टॉप घातला होता. तिने या टॉपसह डेनिम जीन्स आणि हाय हिल्स घातले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

Back to top button