मुंबई : कंटेनरचा अपघात; वाशी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा | पुढारी

मुंबई : कंटेनरचा अपघात; वाशी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा आज (सोमवार) सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा ब्रेक फेल झाला. यावेळी मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे वाशी टोल नाक्‍यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्‍या.

Back to top button