Month: August 2021
-
सांगली
सांगली : कर्जास कंटाळून दोन शेतकर्यांनी आत्महत्या
भिलवडी ; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यात कर्जास कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अंकलखोप…
Read More » -
पुणे
सत्ता गेल्याने भाजपकडून सूडाचे राजकारण : वडेट्टीवार
इंदापूर ; पुढारी वृत्तसेवा : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज भाजपवर हल्लाबाेल केला. पाच वर्षांत भाजपच्या अनेक…
Read More » -
Latest
औरंगाबाद : पैठण तालुक्यात जोरदार पाऊस, नाथसागर धरणाच्या पातळीत वाढ
पैठण; चंद्रकांत अंबिलवादे : पैठण तालुक्यात मंगळवारी पहाटेपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नाथसागर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून…
Read More » -
Latest
Gold Prices : सोने पुन्हा स्वस्त, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सराफा बाजारात सोमवारच्या तेजीनंतर मंगळवारी (दि.३१ ऑगस्ट) सोने आणि चांदी दरात घसरण दिसून आली. मंगळवारी…
Read More » -
राष्ट्रीय
दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपले
नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : विजांच्या कडकडाटासह दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागाला आज मुसळधार पावसाने झोडपले. सकाळी दहा वाजता सुरू…
Read More » -
मनोरंजन
रॅम्पवॉकवर असं घडलं की, कृती सेनॉन...
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन नुकतेच ‘मिमी’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले.…
Read More » -
Latest
सर्वोच्च न्यायालयात रचला जाणार इतिहास; ९ न्यायाधीशांनी घेतली शपथ
नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) ९ न्यायाधिशांनी मंगळवारी एकाचे वेळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. सर न्यायाधीश…
Read More » -
Latest
'दहीहंडी'बाबत राज ठाकरे म्हणाले...
मुंबई; पुढारी ऑनलाईन : गेल्या वर्षीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. मनसैनिकांना दहीहंडी साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.…
Read More » -
Latest
Bigg Boss OTT : ग्लॅमरस निया शर्मा हिची वाईल्ड कार्ड एंट्री
मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉसमध्ये ग्लॅमर, ड्रामासाठी काही स्पर्धकांना वाईल्ड कार्ड एंट्री दिली जाते. निया शर्मा बिग बॉस ओटीटीमध्ये…
Read More » -
Latest
खुशखबर.... सेन्सेक्सने गाठला विक्रमी पल्ला
मुंबई; पुढारी ऑनलाईन: आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मकतेचा परिणामामुळे भारतीय शेअर बाजाराने सुरुवातीला विक्रमी पल्ला गाठला. सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार गेला आहे.…
Read More » -
Latest
नगर जिल्ह्यात पावसाने हाहाकार, शेवगाव गेवराई राज्यमार्ग पाण्याखाली
शेवगाव; पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील पाथर्डी व शेवगाव या दोन तालुक्यांच्या भागात जोरदारपणे पावसाने हजेरी लावली. यामुळे नांदणी नदीला…
Read More »