Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या मुलीचा मॉडलिंगमध्ये डेब्यू | पुढारी

Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या मुलीचा मॉडलिंगमध्ये डेब्यू

मुंबई : पुढारी ऑनलाईन

माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) मॉडलिंगमध्ये एन्ट्री घेतली आहे. साराने (Sara Tendulkar) आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केली आहे. यामध्ये ती एका कंपनीच्या जाहिरातीत दिसत आहे. साराने एका क्लॉथिंग ब्रँडसाठी जाहिरात केलीय.

सारा सातत्याने सोशल मीडियावर आपले व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. आता तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सारासोबत या जाहिरात व्हिडिओमध्ये दोन आणखी मॉडलदेखील दिसत आहेत. कंपनीकडून साराला लॉन्च करतानाचा फोटोदेखील पोस्ट करण्यात आलीय.

मध्यंतरी तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीला स्पेशल डेट नाईट अशी कॅप्शन दिली होती. यामध्ये बॉलिवूड गायिका कनिका कपूरसोबतचा एक फोटो तिने शेअर केला होता. या फोटोमध्ये ती कोणाचा तरी हात धरलेली दिसत होती. कनिका कपूरनेही तिच्या अकाऊंटवरून असाच एक फोटो शेअर केला होता.

सारा आणि कणिका खास मैत्रिणी आहेत. त्या दोघीही सोशल मीडियावर जोरदार ॲक्टिव्ह दिसतात. साराने काही दिवसांपूर्वी तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरसोबतचा एक फोटो शेअर केला होता. तत्पूर्वी, तिने लंडनमध्ये मित्रांसोबत २४वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे फोटोही तिने शेअर केले होते.

हेही वाचलं का?

View this post on Instagram

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

Back to top button