Three minutes exercise : रोजचा तीन मिनिटांचा व्यायामही लाभदायक
लंडन : शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायामाची (Three minutes exercise) नितांत गरज असते. चांगल्या आरोग्यासाठी साधारणपणे आठवड्यात 150 मिनिटे हलका किंवा 75 मिनिटांच्या व्यायामाला आदर्श मानले गेले आहे; मात्र नुकत्याच आलेल्या एका संशोधनानुसार, एका दिवसात जर 1-1 मिनिटाचा थकवा येणारा व्यायाम केला तरी तो आरोग्यासाठी चांगला राहतो. आठवड्यात फक्त 15 मिनिटे व्यायाम करणारे लोकदेखील दीर्घायुष्य जगू शकतात.
तीन मिनिटांचा व्यायाम (Three minutes exercise) म्हणजे वेगाने धावणे, सायकल चालवणे. युरोपियन हार्ट जर्नलच्या मते, व्यायामात असा एक असा व्यायाम चांगला मानला जातो, त्यामध्ये व्यायाम करताना किंवा श्वास घेताना बोलताही येत नाही. यामध्ये वेगाने धावणे, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (एचआयआयटी), वेगवान सायकलिंग यासारख्या व्यायामांचा समावेश आहे. जे लोक आठवड्यातून 15 मिनिटे जोरदार व्यायाम करतात, त्यांना कर्करोगाचा धोका 15 टक्के कमी असतो, असेही संशोधकांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
- Russia Ukraine War : पुतिन यांनी युक्रेनमध्ये 2 दिवसांसाठी युद्धबंदीचे दिले आदेश; जाणून घ्या कारण
- गोर्शकोव्ह युद्धनौका अटलांटिक महासागरात तैनात
- मुख्यमंत्री योगींनी मुंबईतून मिळवली तब्बल 5 लाख कोटींची गुंतवणूक
- शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होणे अशक्य : डॉ. अमोल कोल्हे
- बावनकुळेंनी स्वत:च्या डोळ्यातील मुसळ पहावे : औरंगजेबजीवरुन अरविंद सावंत यांचा हल्ला
- Asaduddin Owaisi : लव्ह-जिहाद’विरोधी कायदा बेकायदेशीरच, सरकारने राज्यघटनेचा अभ्यास करावा
- Unexplored Konkan : वालावल, नेरुर अन् निवती खुणावतोय!
- Crime News : लग्नाचा तगादा लावणाऱ्या विवाहित प्रेयसीची ३५ वार करून हत्या
- Urfi Javed Fashion : उर्फी जावेदने पुन्हा घातले आक्षेपार्ह कपडे! चित्रा वाघांचा रूपाली चाकणकरांवर घणाघात