Arun Patil

अरुण पाटील हे पुढारी ऑनलाईनमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहेत. ते गेली १० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. प्रिंट आणि डिजिटल मीडिया या दोन्ही माध्यमांमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. शेती या क्षेत्रावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. क्रीडा, मनोरंजन, राजकीय आणि सामाजिक अशा विविध विषयांची ते माहिती देतात.