उमरखेड : आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार
उमरखेड; पुढारी वृत्तसेवा : आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात रात्री उशीरा पोलिस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ६८ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली.
- ब्लॅक इज ब्युटिफुल म्हणत अमृता खानविलकर हिने लावलं वेड
- हॉटनेस नॉट अलाऊड : अनुषा दांडेकर हिचे बोल्ड व्हिडिओज व्हायरल
याबाबत पोलीस सूत्राकडून माहिती मिळाली. संशयित आरोपी शिवराम पुनाजी मात्रे (वय ६८ वर्ष) याने सदर मुलीला ५ रुपयाचे आमिष दाखवले. गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. ही घटना गावातील दोन व्यक्तींनी पाहिली.
- आसाम : तालिबान्यांचे समर्थन करणार्या १४ जणांना पडल्या बेड्या
- बैलगाडी शर्यत : स्टंटबाजी कराल तर गुन्हे दाखल करु; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा
याबाबत रात्री उमरखेड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी ३७६ , ३७६ अ / ब व पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद केला असून, आरोपीला अटक केली आहे.
तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजाता बनसोड करीत आहेत.
हेही वाचलं का ?
- ‘जीव माझा गुंतला’ मालिका फेम अंतरा बनली मल्हारची ॲक्शन क्वीन
- परमबीर सिंग यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल
- जळगाव : महिला पोलिसाची बदनामी करणारा निघाला पोलिस!
पाहा व्हिडिओ-वाद्य बनविणारे मोहम्मद मुस्तफा…| Musical Instruments are made in Pune