Khadkwasla dam
-
पुणे
पुणे : खडकवासला धरणसाखळीत किंचित भर
खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: पुणे शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणसाखळीतील पानशेत, वरसगाव खोर्यात मंगळवारी संततधार पाऊस झाला. त्यामुळे…
Read More » -
पुणे
खडकवासला धरणात महिलेची आत्महत्या
खडकवासला : गोर्हे खुर्द येथील आशा बापू माताळे (वय 53) यांनी खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी…
Read More » -
पुणे
खडकवासला : पानशेत, मुठा खोर्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर
खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: पानशेत, मुठा खोर्यात शुक्रवारी (दि. 16) सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाल्यांना पूर आले आहेत.…
Read More » -
पुणे
खडकवासला, पानशेत, वरसगाव पाणलोटला फार्म हाऊसचे पेव; धरणाला अतिक्रमणांचा विळखा!
दत्तात्रय नलावडे खडकवासला : पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या पानशेत, वरसगाव, तसेच खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रानजीक जागा घेऊन तेथे…
Read More » -
पुणे
खडकवासला धरणातून 13 हजार 981 क्युसेक विसर्ग; धरणक्षेत्रात रिमझिमनंतर सरीवर सरी
वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पानशेत मुठा खोर्यात बुधवारी (दि. 14) पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणक्षेत्रात रिमझिमीनंतर अधूनमधून जोरदार सरी…
Read More » -
पुणे
टेमघरही भरले! खडकवासला साखळीतील सर्व धरणे फुल्ल
खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: खडकवासला धरण साखळीतील टेमघर धरण शुक्रवारी (दि. 19) पहाटे शंभर टक्के भरले. 3.71 टीएमसी साठवणक्षमता असलेल्या या…
Read More » -
पुणे
वेल्हे : अमृत महोत्सवानिमित्त धरणे उजळली
वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पानशेत, वरसगाव, खडकवासला धरणे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. खडकवासला धरणाच्या 144…
Read More » -
पुणे
पानशेत 96 टक्के भरले; खडकवासला साखळीत 35 तासांत 3 टीएमसी पाणी
खडकवासला/ पुणे : रायगड जिल्ह्यालगतच्या डोंगरी पट्ट्यासह धरणक्षेत्रात सलग तिसर्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पानशेत (नरवीर तानाजी सागर)…
Read More » -
पुणे
धरणक्षेत्रात पाऊस सक्रिय; जलसाठ्यात वाढ, चारही धरणांत 73.90 टक्के साठा
खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: आठवडाभराच्या उघडिपीनंतर पानशेत, वरसगाव धरण भागांसह सिंहगड भागात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरण साखळीत…
Read More » -
पुणे
धरणसाठ्यात वेगाने वाढ नाले, ओढ्यांना पूर; खडकवासला जवळपास अर्धे भरले
खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत -वरसगाव धरण खोर्यात शनिवारी सकाळी पुन्हा अतिवृष्टीला प्रारंभ झाला. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांत…
Read More » -
पुणे
‘पाटबंधारे’ला हवा जागांचा ताबा; पाणी उचलणार्या जागांसाठी जलसंपदाकडे मागणी
पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘खडकवासला धरणातून महापालिका जे पाणी घेते, त्या सर्व पाणी उचलणार्या जागांचे (उद्भव) नियंत्रण आम्हास देण्यात यावे,’ अशी…
Read More »