Israel Hamas War Updates
-
आंतरराष्ट्रीय
इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात रफाहमध्ये 100 हून अधिक नागरिक ठार
पुढारी ऑनलाईन डेस्क : हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी इस्रायलने आज (दि.१२) गाझा पट्टीतील रफाहमध्ये पुन्हा हवाई हल्ले केले.…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
हमासने बलात्कारांचा वापर शस्त्र म्हणून केला
न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : इस्रायलच्या सामान्य नागरिकांवर हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या भयावह हल्ल्याला 2 महिने उलटल्यानंतर संयुक्त राष्ट्रांत (यूएन)…
Read More » -
मुंबई
संजय राऊतांच्या 'हिटलर' पोस्टवर मोठा वाद, इस्रायली दूतावासाची MEA कडे तक्रार
पुढारी ऑनलाईन : इस्रायली दुतावासाने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पोस्टवर तीव्र आक्षेप घेतला आहे.…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
इस्रायलचे गाझातील १५० भूमिगत ठिकाणांवर हल्ले
पुढारी ऑनलाईन : इस्रायलने गाझावरील हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या युद्धविमानांनी रात्रभर १५० भूमिगत ठिकाणांवर हल्ला केला.…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
युद्धाच्या दोन आठवड्यांनंतर गाझा पट्टीत मदतीचा ओघ सुरु
पुढारी ऑनलाईन : इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर आज प्रथमच मदत वाहून नेणारे ट्रक गाझामध्ये दाखल झाले. पांढरे निशाण लावलेली संयुक्त…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
इस्रायल- हमास युद्धात आतापर्यंत २२ पत्रकारांचा मृत्यू
पुढारी ऑनलाईन : इस्रायल- हमास यांच्यातील संघर्षादरम्यान आतापर्यंत २२ पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्सच्या (CPJ) म्हणण्यानुसार, ७…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
जो बायडेन इस्रायलमधील तेल अविवमध्ये दाखल
पुढारी ऑनलाईन : इस्रायल-हमास युद्धादरम्यान आज अमेरिकेचे राष्टाध्यक्ष जो बायडेन इस्रायलमधील तेल अविव येथे दाखल झाले. बेन गुरियन विमानतळावर इस्रायलचे…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
इस्रायल सैन्याकडून गाझा बॉर्डर सील; आता जमीनीवर युद्ध (व्हिडिओ)
पुढारी ऑनलाईन डेस्क: पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवादी संघटनेने ५ हजार रॉकेट इस्रायलवर डागत युद्धाला सुरूवात केली. इस्रायलने देखील हमासने केलेल्या हवाई…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
दहशतवादी संघटनांसाठी जागा नाही; 'X'ची मोठी कारवाई
पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस इस्त्रालय-हमास हल्ला प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. याचे पडसाद जगभर उमटत आहेत. इस्त्रालयवर झालेल्या…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
इस्रायलमधील २३० भारतीय परतीच्या मार्गावर; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
पुढारी ऑनलाईन डेस्क: दहशतवादी संघटना ‘हमास’ने इस्राईलवर शनिवारी (दि.७) अचानक हवाई हल्ले केला. यामध्ये आतापर्यंत ३ हजार नागरिकांचा मृत्यू झाला.…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
इस्रायलचा गाझामधील विद्यापीठावर हल्ला, इमारती उद्ध्वस्त
पुढारी ऑनलाईन : इस्रायल आणि हमास यांच्यात पाचव्या दिवशीही युद्ध आहे. दरम्यान, इस्रायलच्या लढाऊ विमानांनी बुधवारी गाझा शहरातील इस्लामिक विद्यापीठावर…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
इस्रायल- हमास युद्धात किमान ४० बालके ठार
पुढारी ऑनलाईन डेस्क : हमासच्या हल्ल्यात इस्रायलमधील किमान ४० बालके ठार झाल्याचे धक्कादायक बातमी समोर आली आहे. असे वृत्त इस्रायल…
Read More »