house
-
पुणे
उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील झाडे तोडणे पडले महागात
बारामती : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानाजवळील झाडे तोडणे दोघांना चांगलेच महागात पडले. याप्रकरणी पांडूरंग माने…
Read More » -
मुंबई
मुंबई पोलिसांचे घराचे स्वप्न अद्याप अपूर्णच !
ठाणे : पुढारी वृत्तसेवा : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस दलातील पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. मुंबई पोलीस दलासाठी…
Read More » -
Latest
गिरणी कामगारांना आता दहा लाखांत घर
मुंबई ; चंदन शिरवाळे : राज्य सरकारने यापूर्वी निश्चित केलेल्या 9 लाख 50 हजार रुपयांमध्ये गिरणी कामगारांना घरे देणे शक्य…
Read More » -
Latest
सोलापूर : पत्नीने पैसे परत मागितल्याने पतीने दिले घर पेटवून
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : शेजार्यांकडून हातउसने पैसे घेऊन पतीला दिलेले पैसे पत्नीने परत मागितल्याने रागाच्या भरात पतीने स्वत:चेच घर…
Read More » -
मनोरंजन
माधुरीचा मुंबईत नवा आशियाना
नवी दिल्ली: बॉलीवूड अभिनेत्री व ‘धकधक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितने मुंबईत नुकताच एक आशियाना खरेदी केला आहे. हे…
Read More » -
Latest
Pushpa ची रश्मिका आता मुंबईकर होणार!
पुढारी ऑनलाईन नॅशनल क्रश म्हणून ओळख असलेली आणि सध्या ‘पुष्पा’मधील श्रीवल्लीच्या भूमिकेने पुन्हा सर्वांच्या तोंडी नाव असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
धुळे : तक्रार मागे घेतली नाही म्हणून घरात घुसून लावली आग, ९ घरांचे नुकसान
धुळे; पुढारी वृत्तसेवा: भांडणाची तक्रार मागे घेतली नाही, या कारणातून तिघांनी धुळे शहरातील जनता सोसायटीतील घराला आग लावल्याची घटना घडली…
Read More » -
Latest
माजी मंत्री अर्जुन खोतकरांच्या घरावर ईडीकडून छापेमारी
जालना; पुढारी ऑनलाईन: शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यामधील घरावर ईडीचा सकाळी छापा पडला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील साखर…
Read More » -
मनोरंजन
बिग बॉस मराठी : विशाल-विकास यांच्यामध्ये पुन्हा एकदा होणार राडा
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालचा दिवस थोडा भावूक होता. जिथे काही खास पाहुणे सदस्यांना भेटायला घरामध्ये गेले. त्यांच्यासोबत गप्पागोष्टी रंगल्या.…
Read More »