farmers news
-
उत्तर महाराष्ट्र
शेतकर्यांना सिंचन विहीरींचा लाभ द्यावा : आमदार कुणाल पाटील
धुळे : पुढारी वृत्तसेवा-धुळे तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीरींचा लाभ प्रत्येक गावातील पात्र शेतकर्यांना देण्यात यावा,…
Read More » -
अहमदनगर
श्रीरामपूर : अतिवृष्टीच्या नुकसान यादीतून नावे वगळली
श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्यशासनाने नुकतेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीक भरपाईची यादी प्रसिध्द केलेली आहे. यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमधील…
Read More » -
पुणे
शेतकरी करतोय कोरड्यात पेरणी; लोणी धामणी परिसरातील चित्र
लोणी-धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसाच्या आधारावर लोणी धामणी, शिरदाळे, पहाडदरा परिसरातील शेतकरी कोरड्यातच पेरणी…
Read More » -
Latest
राज्यात खरिपातील 7 टक्के क्षेत्रावर पेरण्या
पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे खरीप हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र 142 लाख हेक्टर असून, 3 जुलैअखेर सुमारे 9 लाख 46…
Read More » -
अहमदनगर
राहुरी : शेतकर्यांची कांद्याऐवजी खरीप पिकांना पसंती
रियाज देशमुख राहुरी(अहमदनगर) : कांद्याने शेतकर्यांचा वांदा केल्याने शेतातील कांदा रस्त्यावर फेकून देत शेतकर्यांनी मनस्ताप व्यक्त केला. याचा परिणाम खरीप…
Read More » -
पुणे
वाल्हे : शेतकरी मान्सूनपूर्व मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मृग नक्षत्र सुरू व्हायला अवघा एक महिना राहिला आहे. परिणामी शेतकर्यांची उन्हाळी हंगाम आवरण्याची लगबग सुरू…
Read More » -
अहमदनगर
नगर जिल्ह्याला नुकसान भरपाईसाठी हवे 34.50 कोटी रुपये
नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 7 ते 16 एप्रिल या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने 19 हजार 856 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी…
Read More » -
अहमदनगर
श्रीरामपूर : मेवा मिळविणार्यांचे शेतकर्यांकडे दुर्लक्ष : आ. लहू कानडे
श्रीरामपूर(नगर); पुढारी वृत्तसेवा : कृ. उ. बाजार समितीच्या माध्यमातून हमीभावाने अधिक रकमेनेच शेतमालाची खरेदी व्हावी, अशी अपेक्षा असते, परंतु केवळ…
Read More » -
पुणे
कांद्यानंतर बटाट्यानेही झोपवले; आंबेगावातील शेतकर्यांची निराशा संपेना
लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : कांद्याने रडवले आणि बटाट्याने झोपवले. सांगा शेतकर्यांनी जगायचे कसे? असा उद्विग्न सवाल आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील…
Read More » -
Latest
राज्यात 25 जानेवारीस शेतकरी रस्त्यावर उतरणार; संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन
पुणे; पुढारी वृत्तसेवा : शेतीमालाला दीडपट हमीभाव, देशव्यापी कर्जमुक्ती, जमीन अधिकार व वीज विधेयकप्रश्नी संयुक्त किसान मोर्चाने प्रजासत्ताकदिनी म्हणजे 26…
Read More » -
पुणे
कुरकुंभ : केंद्राच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत : सुप्रिया सुळे
कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. देशात महागाई वाढली आहे. दुधावर जीएसटी लावणारे हे…
Read More » -
पुणे
पुणे : 1 लाख 88 हजार हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली येणार; सूक्ष्म सिंचनासाठी 666 कोटींचे अनुदान
पुणे; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय कृषी विकास योजना – कॅफेटेरियाअंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात प्रतिथेंब अधिक पीक योजना तथा सूक्ष्म…
Read More »