Ambegon
-
पुणे
पारगाव : बंधार्यांचे 91 ढापे चोरट्यांनी पळविले; पाटबंधारे विभागाचे सात लाख रुपयांचे नुकसान
पारगाव; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यात नदीपात्रातील शेतीपंपाच्या तांब्याच्या तारा, केबलच्या चोर्या सुरूच असताना आता बंधार्यांचे लोखंडी ढापे चोरट्यांनी लंपास केले…
Read More » -
पुणे
आंबेगाव तालुक्यात भात लावणीला प्रारंभ
मंचर, पुढारी वृत्तसेवा: भात शेतीचे आगार अशी ओळख असलेल्या आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, निगडाळे, कोंढवळ, पोखरी, तळेघर, भागीतवाडी,…
Read More » -
पुणे
महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यात पिके सडू लागली; संततधार पावसामुळे शेतकरी चिंतीत
महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या उत्तर व पश्चिम भागात दहा दिवसांपासून होणा-या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी…
Read More » -
पुणे
भीमाशंकर : आदिवासी भागात भातखाचरांचे नुकसान
भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खोर्यातील भातखाचरांचे बांध मुसळधार पावसामुळे फुटल्याने आदिवासी शेतकर्यांचे…
Read More » -
पुणे
आंबेगावातील अंगणवाड्यांना निधी
मंचर; पुढारी वृत्तसेवा: आंबेगावातील अंगणवाड्यांमध्ये वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अंगणवाड्यांच्या भिंती बोलक्या करण्यात येणार…
Read More »