ठाणे न्यूज
-
ठाणे
ठाणे : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याने एकावर गुन्हा दाखल
ठाणे – पुढारी वृत्तसेवा : भर दुपारी रस्त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्याने एका तरुणावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
Read More » -
ठाणे
राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी ठाण्याच्या ७ प्रकल्पांची निवड
ठाणे : पुढारी वृत्तसेवा : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड झालेल्या प्रकल्पांमध्ये…
Read More » -
ठाणे
धावत्या रेल्वेतील स्टंटबाजी तरुणावर बेतली; जखमी तरुणावर गुन्हा
ठाणे; पुढारी वृत्तसेवा : धावत्या लोकलच्या बंद बॅटरी रुमच्या दरवाजाच्या निमुळत्या जागेत लटकून स्टंटबाजी करणे तरुणाच्या अंगाशी आले. प्रवासादरम्यान पाय…
Read More » -
मुंबई
ठाणे : ...अन् अश्रूंना मिळाली मोकळी वाट, बेपत्ता आईची झाली भेट
कसारा (ठाणे) पुढारी वृत्तसेवा : गुरुवारी संध्याकाळी एक महिला मुबई नाशिक महामार्गांवरील कसाराजवळील उंबरमाळी येथे सकाळपासून फिरत होती. नंतर मंदिराजवळ…
Read More » -
ठाणे
घोलाईनगरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; सहा घरांचे नुकसान
ठाणे, पुढारी वृत्तसेवा : कळवा घोलाईनगर येथील गगनगिरी चाळीत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची तर, एक गॅस सिलेंडर लिकेज झाल्याची…
Read More » -
Latest
एकनाथ शिंदे यांच्यावरील ध्वनिचित्रफितीचे उद्या अनावरण
ठाणे, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे नगरविकास मंत्री या नात्याने संपूर्ण राज्यासह ठाणे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे आणि कोरोनापासून महापुरापर्यंत प्रत्येक…
Read More » -
ठाणे
अंबरनाथच्या प्राध्यापकांची आगरी समाजावर पीएचडी
ठाणे, पुढारी ऑनलाईन : अंबरनाथ तालुक्यातल्या एका प्राध्यापकांनी ‘आगरी समाज’ या विषयावर पीएचडी (PhD) मिळवली. यानंतर त्यांचं कौतुक करण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांचं…
Read More » -
Latest
ठाणे : गुरुद्वाराची २० फुटाची भिंत कोसळली
ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेच्या पंपिंग स्टेशन येथे पाणीपुरवठा ओव्हरफ्लो झाल्याने गुरुद्वाराच्या आवारात असलेली सुमारे १८ ते २० फुटांची…
Read More »