देसी रोमान्स आणि क्रूरतेचा ‘लव्ह हॉस्टेल’ | पुढारी

देसी रोमान्स आणि क्रूरतेचा ‘लव्ह हॉस्टेल’

पुढारी ऑनलाईन

शाहरूख खानची निर्मिती संस्था रेड चिलीजचा नवा चित्रपट ‘लव्ह हॉस्टेल’चा ट्रेलर रीलिज झाला आहे. या क्राईम थ्रीलर चित्रपटाचा हा ट्रेलर अंगावर येणारा आहे. ट्रेलरमध्ये विक्रांत मॅसी आणि सान्या मल्होत्रा यांचा रोमँटिक अंदाज दिसतो. तर बॉबी देओलचा थंड डोक्याचा; पण अत्यंत क्रूर सुपारीबाज आणि त्याचा रक्‍तरंजित खेळ दिसून येतो. 25 फेब्रुवारी रोजी झी फाईव्ह या ओटीटीवर हा चित्रपट रीलिज होत आहे.

Back to top button