पाकिस्तानी महिलेस सहा महिन्यांची शिक्षा | पुढारी

पाकिस्तानी महिलेस सहा महिन्यांची शिक्षा

बंगळूर; वृत्तसंस्था :  व्हिसा उल्लंघनाच्या गुन्ह्यात कर्नाटकच्या कारवार न्यायालयाने नसीरा परवीन या पाकिस्तानी महिलेस ६ महिन्यांची, तर तिच्या मोहम्मद इलियास या भारतीय पतीस १ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दोघांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.

भटकलच्या मौलाना रोडचा रहिवासी इलियासविरुद्ध कारवारच्या एफआरओला न कळवता व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी इलियासने नसीराला दिल्लीला नेल्याप्रकरणी २०१४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भटकळ पोलिसांनी या दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते…

Back to top button