नाशिक : अंगावर कपाट पडून चिमुरड्याचा मृत्यू | पुढारी

नाशिक : अंगावर कपाट पडून चिमुरड्याचा मृत्यू

(सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड लिंक रोड येथील जाधव संकुल येथे सुजीत विश्वकर्मा यांच्या घरात बुधवारी (दि.26) पहाटे साडेसहा वाजता त्यांचा मुलगा शौर्य सुजिम विश्वकर्मा  ( वय ३ ) झोपेत असताना त्याच्या अंगावर लाकडी कपाट पडल्याने गभीर जखमी झाला. त्याला उपचारा साठी दवाखाण्यात नेले असतान डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तर पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button