Anjali Raut, Author at पुढारी

Anjali Raut

Anjali Raut

अंजली राऊत हे पुढारी ऑनलाईन तसेच दै. पुढारी प्रिंट मिडियामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. 13 वर्षांपासून पत्रकारितेत आहेत. नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील कामकाज पाहतात. त्यांनी इंग्रजी लिटरेचर विषयातून एम.ए. पदवी प्राप्त करून नाशिकच्या एच.पी. टी. महाविद्यालयातून पुणे विद्यापीठाची मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. सायंदैनिक साईमत पासून डीटीपी ऑपरेटर म्हणून काम केले असल्याने त्यांना पेजिनेशनचा देखील अनुभव आहे. महिलांच्या समस्या व आरोग्य, पर्यावरण, शैक्षणिक विविध समाजिक विषयांवर लेखन केले आहे.
Back to top button