तळीरामांसाठी झिंगाट निर्णय! होळीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार दारूची दुकाने | पुढारी

तळीरामांसाठी झिंगाट निर्णय! होळीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार दारूची दुकाने

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : होळीच्या दिवशी ‘ड्राय डे’ च्या शक्यतेने काळजीत पडलेल्या तळीरामांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुड न्यूज दिली आहे. या दिवशी दारूची दुकाने इतर वेळेच्यापेक्षा रात्री दीड तास उशिरापर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यातील काही महानगरपालिका क्षेत्रात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे जाहीर केला आहे. कोरडा दिवस जाहीर केला. अशा महानगरपालिका वगळून होळीचे दिवशी म्हणजेच २४ मार्च रोजी मद्य विक्री दुकानांची वेळ महानगरपालिका क्षेत्रापूरती रात्री १०.३० वरुन रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे.

हेही वाचा

Back to top button