सिंहस्थ कुंभमेळा 2027 : शाहीस्नानसाठीच्या तारखा  जाहीर | पुढारी

सिंहस्थ कुंभमेळा 2027 : शाहीस्नानसाठीच्या तारखा  जाहीर

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

आगामी त्र्यंबकेश्वर येथील सन 2027 च्या कुंभमेळा पर्वकाळ व शाहीस्नानसाठीच्या तारखा  जाहीर करण्यात आल्या आहेत. (Upcoming Kumbh Mela 2027 dates presented to Nashik Kumbh Mela news) सिंहस्थ ध्वजारोहण प्रारंभ अश्विन वद्य षष्ठीला होणार असून शनिवार दि. 31 ऑक्टोबर 2026 ला प्रथम शाही स्नान त्यानंतर आषाढ कृष्ण अमावस्या मंगळवार दि. 2 ऑगस्ट 2027 व्दितीय शाही स्नान, श्रावण वद्य अमावस्या मंगळवार दि. 31 ऑगस्ट 2027 ला तृतीय शाही स्नान, भाद्रपद शुध्द व्ददशी रविवार, दि. 12 सप्टेंबर 2027 तर सिंहस्थ पर्वकाळ समाप्ती ध्वजावतरण सोमवार दि. 24 जुलै 2028 रोजी होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button