theft Money
-
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : लहान मुलांच्या टोळीने स्कूटरच्या डिकीतून दोन लाख केले लंपास
मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचार्याने स्कूटरच्या डिकीत बँकेतून काढून ठेवलेले दोन लाख रुपये शहरात चक्क लहान…
Read More » -
Uncategorized
सोलापूर : सराईत चाेरटा जाळ्यात, करमाळा पाेलिसांची कारवाई
सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : करमाळा, दौंड, कुर्डुवाडी, बारामती परिसरात दरोडा, चोरी यासह ११ गुन्हे दाखल असलेल्या संशयित आरोपीला करमाळा पोलिसांनी…
Read More » -
Latest
जोरदार धमाका अन् ATM च्या ठिकऱ्या; साडेआठ लाखांची रक्कम सुरक्षित
कराड,पुढारी वृत्तसेवा : कराड-विटा रस्त्यालगत बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटिनच्या कांड्याने स्फोट करून फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे…
Read More » -
पुणे
बेट भागात चोर्यांचा सपाटा; नागरिकांमध्ये घबराट
टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाट्यावरील योगेश खामकर यांचे मेडिकलचे दुकान रविवारी(दि. 26) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडत रोख रक्कम…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : कारची काच फोडून 1 लाखाची रोकड केली लंपास
नाशिक (सिन्नर) : येथील उद्योग भवन परिसरात एका अपार्टमेंटच्या आवारात उभ्या असलेल्या कारची काच फोडून रोकड लंपास केल्याची घटना घडली.…
Read More »