pmpl
-
पुणे
अपुर्या बसमुळे प्रवासी रस्त्यावर ; बस सेवा कोलमडली
खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पुणे महापालिकेचा विस्तार सिंहगड रस्त्यासह खडकवासला धरणाच्या पुढे गोर्हे बुद्रुक हद्दीपर्यंत वाढला आहे. मात्र, या…
Read More » -
पुणे
पुढारी इफेक्ट : हडपसर रेल्वे टर्मिनलसाठी अखेर पीएमपी बस सुरू
पुणे; पुढारी वृत्तसेवा हडपसर रेल्वे टर्मिनलसाठी पीएमपी प्रशासनाच्या वतीने आजपासून (दि. 22) पासून बससेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे…
Read More » -
Latest
चालकांनी स्वतःची आणि गाडीच्या आरोग्याची काळजी घ्यावी : अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील
पुणे : पुढारी वृत्तसेवा : अपघात रोखण्यासाठी खासगी बस मालकांनी आपल्या चालकांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासोबत चालकांनी देखील स्वतःची…
Read More » -
Latest
पुणे: पीएमपीच्या खासगी चालकांचा संप...बस वाहतूकीवर परिणाम; प्रवाशांचे हाल
पुणे, पुढारी वृत्तसेवा: पीएमपीच्या ईलेक्ट्रिक बसवर कार्यरत असलेले ट्रॅव्हल टाईम कंपनीच्या बसचालकांनी शुक्रवारी अचानक संप केला. त्यामुळे पीएमपीच्या वाहतूकीवर परिणाम…
Read More » -
पुणे
सोन्याच्या बांगड्या चोरणारे अटकेत ; पीएमपीएल बसप्रवासात मारत होते डल्ला
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या कटिंग करून चोरणार्या रेकॉर्डवरील आरोपींना अटक…
Read More » -
पुणे
पुणे: बकोरिया यांची बदली पीएमपीसाठी आघात, आम्ही आंदोलन करणार; आम आदमी पक्षाचा इशारा
पुणे, पुढारी वृत्तसेवा: पीएमपीचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांची बदली कार्यकाळ संपण्याआधीच करणे चुकीचे आहे, त्यापार्श्वभूमीवर आम्ही आम आदमी पक्षाच्या…
Read More » -
Latest
पुणे : हजारो प्रवाशांच्या जीवाची मोठी जबाबदारी माझ्यावर : एस टीच्या पहिल्या महिला चालक अर्चना अत्राम
पुणे : पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या बसमधून हजारो प्रवाशांची सुखरूपपणे ने-आण करण्याची मोठी जबाबदारी आता माझ्यावर आली आहे आणि ती…
Read More » -
पुणे
पुणे : पीएमपीएमएलची तोडफोड करत वाहकास मारहाण
चाकण : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीएमएल बसची तोडफोड करून वाहकाला शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी एका कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी…
Read More » -
पुणे
पुणे : कर्मचार्यांना वाढदिवशी पत्राद्वारे शुभेच्छा; पीएमपी अध्यक्ष बकोरिया यांचा उपक्रम
पुणे; पुढारी वृत्तसेवा : कर्मचार्यांना संस्थेविषयी आपुलकी वाटून त्यांच्याकडून अधिकाधिक चांगले काम व्हावे, याकरिता पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया प्रत्येक कर्मचार्याला…
Read More » -
पुणे
पुणे : पीएमपीएमएल बसअभावी सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
पाटस : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्याची राजकीय व आर्थिक राजधानी समजल्या जाणार्या पाटस (ता. दौंड) येथून वरवंड-यवत-हडपसरपर्यंत पीएमपीएमएल बससेवा…
Read More » -
पुणे
पीएमपीचा बेशिस्त चालक बडतर्फ; महिलेला उडविल्याप्रकरणी 'पीएमपी' अध्यक्षांची कारवाई
पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘पीएमपी’च्या ई-बस चालकाने आज (दि.11) रोजी सकाळी दहाच्या सुमारास भैरोबानाला चौकात सिग्नलला उभी असलेल्या दुचाकीवरील…
Read More » -
पुणे
कान्हे : पीएमपीएमएलची बससेवा पूर्ववत
कान्हे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीएल बस ग्रामीण भागात बंद झाल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांचे हाल झाले. यासंदर्भात दैनिक ‘पुढारी’ने बातमी…
Read More »