Nangaon news
-
पुणे
नानगाव : मधव्या बहिणीची होते एक वर्षाने भेट
राजेंद्र खोमणे नानगाव (ता. दौंड) : नानगाव(ता. दौंड) व वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील ग्रामदेवता श्री रासाईदेवी मातेचा यात्रा उत्सव…
Read More » -
पुणे
नानगाव : जलपर्णीने व्यापले भीमा नदीचे पात्र; डासांचा प्रादुर्भाव
राजेंद्र खोमणे नानगाव : दौंड व शिरूर तालुक्यांना वरदान ठरलेल्या भीमा नदीपट्ट्यात जलपर्णी झपाट्याने वाढत आहे. सध्या नदीपात्रातील जलपर्णीला मोठ्या…
Read More » -
पुणे
नानगाव : भीमा नदीपट्ट्यात मशागतींना वेग; पावसामुळे शेतात साचले होते पाणीच पाणी
नानगाव; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या पावसाळ्यात परतीच्या पावसाने दौंड तालुक्यातील भीमा नदीपट्ट्यात चांगलाच हाहाकार केला होता. दररोजच्या जोरदार पावसामुळे सर्वत्र…
Read More » -
पुणे
नानगाव : साखर कारखाने सुरू होण्यास अडचणी?
नानगाव; पुढारी वृत्तसेवा: परतीच्या पावसाने दौंड तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. शेतात साठलेल्या पावसाच्या पाण्यामुळे कामे ठप्प झाली आहेत. जोरदार…
Read More » -
पुणे
नानगाव : डेंग्यूच्या तापाने नागरिक हैराण; डासांपासून होणार्या आजारांमध्ये होतेय वाढ
नानगाव; पुढारी वृत्तसेवा: सध्या पावसामुळे ठिकठिकाणी डबकी, गटरात पाणी साठत आहे. गावात रस्त्यांच्या कडेला गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी…
Read More » -
पुणे
चौफुला-न्हावरा रस्त्याचा सर्व्हे; दिवाळीनंतर रस्त्याच्या कामाला मिळणार मुहूर्त
राजेंद्र खोमणे नानगाव : ”चौफुला-न्हावरा रस्ता खातोय खस्ता” या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’ने नुकतीच या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि नागरिक,…
Read More » -
पुणे
नानगाव : दररोजच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत; रस्त्यांची झाली दयनीय अवस्था
नानगाव; पुढारी वृत्तसेवा: सध्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. दररोज पडणार्या पावसाने शेतातील पिके, वाड्या-वस्त्यांना व गावागावांना जोडणार्या रस्त्यांची…
Read More » -
पुणे
नानगाव : दादा, बाप्पू... जरा रस्त्याचं तेवढं बघा
राजेंद्र खोमणे नानगाव : मोठ्या रस्त्याचे काम होईल तेव्हा होईल. मात्र, सध्या आम्हाला हाडांच्या आजारांनी चांगलेच ग्रासले आहे. त्यामुळे ‘दादा,…
Read More » -
पुणे
भीमा नदीकाठी फुलतंय सेंद्रिय गुळाचं गुर्हाळ; उच्चशिक्षित तरुणांनी थाटला उद्योग
नानगाव; पुढारी वृत्तसेवा: आजचे उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या मागे धावताना दिसतात. अनेक वर्षे नोकरी शोधता शोधता आयुष्यातील अनेक वर्षे निघून जातात…
Read More » -
पुणे
पारगावकरांना मिळणार प्रदूषणमुक्त हवा; काळ्या धुराड्यामधून पांढरा धूर
राजेंद्र खोमणे नानगाव : पारगाव सा.मा. येथे नुकतीच गुर्हाळ चालक, मालक व ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी सर्वांनी एकमताने गुर्हाळात प्रदूषण…
Read More » -
पुणे
नानगाव : हिरवळीच्या खतांकडे कल
नानगाव; पुढारी वृत्तसेवा: भीमा नदीपट्ट्यातील काही भागांतील बागायती जमिनी अतिपाण्यामुळे खराब होत आहेत, तर सततच्या एक पीक पद्धतीमुळे जमिनीचा पोत…
Read More »