KDCC Bank election
-
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीतील कुस्ती नुरा नव्हती : मुश्रीफ
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील कुस्ती नुरा नव्हती. लोकांनीच विरोधकांच्या तीन जागा निवडून दिल्या…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : दोन्ही काँग्रेस बॅकफूटवर; शिवसेनेला उभारी
कोल्हापूर ; संतोष पाटील : जिल्हा बँकेत भाजपच्या साथीने काँग्रेस आणि राष्टीवादीने बाजी मारली. मात्र, विरोधकांना पॅनेल करण्यास फक्त दीड…
Read More » -
कोल्हापूर
मंडलिक-मुश्रीफ मनोमीलन होणार का?
कागल ; बा. ल. वंदूरकर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांच्यात झालेल्या घमासान…
Read More » -
कोल्हापूर
‘लोकल’ अदानी-अंबानी यांनी केला ’करेक्ट’ कार्यक्रम
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत टोकाची ईर्ष्या, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती.…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा बॅंक : अनुसूचित जाती गटामधून आमदार राजू आवळे विजयी
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँके निवडणूकांमध्ये अनुसूचित जाती गटामधून हातकणंगले तालुक्याचे आमदार राजू आवळे निवडून आले आहेत.…
Read More » -
कोल्हापूर
गडहिंग्लज : एकतर्फी लढतीत संतोष पाटील यांचा दणदणीत विजय
गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेसाठी गडहिंग्लज तालुक्यातून सेवा संस्था गटासाठी अखेरच्या क्षणापर्यंत संतोष पाटील यांना बिनविरोध…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : असे आहे तालुकानिहाय मतदान
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. पन्हाळा तालुक्यात आमदार विनय कोरे यांना २४३…
Read More » -
कोल्हापूर
यड्रावकरांच्या गाडीचा नंबर ९८ आणि मतेही ९८; जयसिंगपुरात जल्लोष
जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा झालेल्या निवडणुकीत (KDCC Bank Election) आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर हे ९८…
Read More » -
कोल्हापूर
KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी गटाचे वर्चस्व
कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी गटाने वर्चस्व राखले आहे. याआधी ६ जागा बिनविरोध आणि…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब आसुर्लेकर यांची बाजी
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चूरस सुरू आहे. दरम्यान, खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब आसुर्लेकर निवडणुकीत विजयी झाले आहेत.…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : खासदार मंडलिक म्हणाले, ही नुरा कुस्ती नव्हती, तर...
कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूकांची मागच्या दीड महिन्यापासून रंगत् सुरू आहे. आज मतमोजणीला शुक्रवारी (दि.७) सुरुवात झाली…
Read More » -
कोल्हापूर
Live : कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : मतपेटीत सापडली ५० रुपयांची नोट
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज शुक्रवार सकाळी (दि.०७) ८ वाजल्यापासून सुरूवात झाली. रमणमळा…
Read More »