ब्रेकिंग ! ईव्हीएम चोरी प्रकरणी तहसीलदार, प्रांतधिकारी,पोलीस उपअधिक्षकांच्या निलंबनाचे आदेश | पुढारी

ब्रेकिंग ! ईव्हीएम चोरी प्रकरणी तहसीलदार, प्रांतधिकारी,पोलीस उपअधिक्षकांच्या निलंबनाचे आदेश

यवत : पुढारी वृत्तसेवा : यवत येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील सरकारी स्टँंगरुम मधून ईव्हीएम मशीन चोरी गेल्याच्या प्रकरणी पुरंदरचे तहसीलदार, प्रांतधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी(जिल्हाधिकारी) आणि पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून तातडीने याबाबत स्पष्टीकरण घेण्यात यावे असेही आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत.

Back to top button