pune rural
-
पुणे
Pune : वाहनांच्या बॅटर्या चोरणारे दोघे जेरबंद
जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : टीपरतील दोन बॅटर्या चोरून नेत असताना दोन चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले. जेजुरी एमआयडीसी चौकात ही…
Read More » -
Latest
पीएफ, ग्रॅच्युईटीच्या रकमेचा भरणाच नाही ; एसटी कर्मचार्यांमध्ये रोष
जळोची : पुढारी वृत्तसेवा : एसटी `महामंडळातील अधिकारी व कर्मचार्यांच्या वेतनासाठी व महामंडळाला खर्चाला कमी पडणारी रक्कम देण्याचे शासनाने कबूल…
Read More » -
पुणे
खडकवासलामध्ये सुळे यांच्यासमोर आव्हान
खडकवासला : बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान…
Read More » -
Latest
जेजुरी मुख्य मंदिरातील काम प्रगतिपथावर
जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या व जेजुरी शहरविकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे 349.45 कोटी…
Read More » -
पुणे
नाथाच्या वाडीची जलजीवन योजना कोणाच्या कल्याणासाठी?
केडगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील नाथाच्या वाडीतील सध्या चालू असलेल्या नळ पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी जवळपास 1 कोटी रुपये खर्च…
Read More » -
Latest
अवैध धंदे आढळल्यास ठाणेप्रमुखावर कारवाई : पोलिस अधीक्षक पंकज देशमुख
नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात अवैध धंदे चालणार नाहीत, याबाबत माझा कटाक्ष आहे. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे…
Read More » -
पुणे
‘माळेगाव’च्या वाहतूकदारांना मिळणार प्रतिटन 25 रुपये अनुदान
शिवनगर : पुढारी वृत्तसेवा : 6 ते 50 किलोमीटर दरम्यानच्या ऊस वाहतुकीला 25 रुपये प्रतिटन अनुदान देण्याचे माळेगाव सहकारी साखर…
Read More » -
Latest
बरोबर प्रपंच करणार असाल, तर तो समाधानाने करा :आ. मोहिते पाटील
राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : आमच्याबरोबर प्रपंच करणार आहात; मग समाधानाने करा, असा इशारा खेड-आळंदीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते…
Read More » -
पुणे
Pune : मार्कंडेय सूतगिरणी कामगारांच्या लढ्याला यश
भोर : पुढारी वृत्तसेवा : श्री मार्कंडेय हातमाग सहकारी सूतगिरणीच्या 660 कामगारांच्या लढ्याला यश आले आहे. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांचे…
Read More » -
पुणे
आळेफाटा येथे लूटमार करणारे तिघे गजाआड
आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरात लूटमार करणार्या तिघांना आळेफाटा पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून लूटमारीतील ऐवज व…
Read More » -
पुणे
Crime news : ‘त्या’ दरोडेखोराकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त
बारामती : पुढारी वृत्तसेवा : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एकाला पकडण्यात सुपे पोलिसांना यश आले. या दरोडेखोराचे अन्य चार साथीदार…
Read More » -
Latest
Pune : भोरमध्ये काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात
भोर : लोकसभा जिंकायचीच, यासाठी कंबर कसलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दिल्लीचा मार्ग भोर विधानसभेतून ठरणार, हे निश्चित आहे. या…
Read More »