नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून विवाहितेचा विनयभंग | पुढारी

नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून विवाहितेचा विनयभंग

नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून तिघांनी मिळून विवाहितेस मारहाण करीत एकाने विनयभंग केल्याची घटना त्र्यंबकरोडवर घडली.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित सुनील रामचंद्र शर्मा, परवेज खान व एका महिलेविरोधात गुन्हा दाखल असून संशयित शर्मा याने पीडितेस गुंगीचे औषध पाजून बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा :

Back to top button