Ganesh Sonawane | पुढारी

Ganesh Sonawane

Ganesh Sonawane

गणेश सोनवणे हे पुढारी ऑनलाईनचे उपसंपादक व सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह आहेत. गेली 5 वर्षं ते पत्रकारितेत आहेत. ते नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील कामकाज पाहतात. त्यांनी नाशिकच्या के.टी.एच‌.एम. महाविद्यालयातून बी. कॉम व पुणे विद्यापीठाची मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. वृत्त पत्रातील बदलता प्रवाह या विषयावर त्यांनी संशोधन केले असून डिजीटल मीडियासोबतच प्रिंट मीडियातील कामकाजाचाही त्यांना अनुभव आहे.