नाशिक : अमरधाम जवळ बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ | पुढारी

नाशिक : अमरधाम जवळ बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक : काझीगढीजवळील अमरधामच्या प्रवेशद्वाराजवळ अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला. रविवारी (दि.१७) सकाळच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button