म्यानमारमध्ये 7 विद्यार्थ्यांना सुनावली फाशीची शिक्षा | पुढारी

म्यानमारमध्ये 7 विद्यार्थ्यांना सुनावली फाशीची शिक्षा

यंगून : म्यानमारच्या लष्करी न्यायालयाने सरकारविरोधी निदर्शने करणार्‍या डॅगन विद्यापीठातील 7 विद्यार्थ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. एप्रिल महिन्यात त्यांना अटक केली होती. खटला लष्करी न्यायालयात सुरू होता. या विद्यार्थ्यांवर बँक व्यवस्थापक आणि माजी लष्करी अधिकार्‍याच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप होता.

Back to top button