सणासुदीच्या दिवसात वीणा जगतापचे लूक्स देतील तुम्हाला ‘Styling goals’ | पुढारी

सणासुदीच्या दिवसात वीणा जगतापचे लूक्स देतील तुम्हाला 'Styling goals'

पुढारी ऑनलाईन डेस्क : गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल आपल्या सगळ्यांनाच लागली आहे. सणासुदीच्या दिवसात नटून थटून मिरवायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. या दिवसात खास दिसायचं तर लुक्सची निवडही खास हवी. या दिवसात पारंपरिक लूक्सची जास्त चलती असते. तुम्हालाही खास दिसायचं असेल तर अभिनेत्री वीणा जगतापचे हे लूक्स नक्कीच फॉलो करा. राधा ही बावरी, आई माझी काळूबाई मालिकेतील तिचा सालस अभिनय सगळ्यांनाच आवडला. वीणाच्या अभिनयाप्रमाणेच तिचे हे लूक्सही तुम्हाला नक्कीच आवडतील.

 

 

 

Back to top button