कियारा आडवाणीने Cannes मध्ये पसरवली जादू, हाय स्लिट गाऊन…

kiara advani
kiara advani
Published on
Updated on

ढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखविल्यानंतर, चित्रपटसृष्टीला एक यशस्वी चित्रपट देणारी सुंदर कियारा अडवाणी कान्सच्या रेड कार्पेटवर आपली जादू दाखवली आहे. ही अभिनेत्री कान्समध्ये रेड सी फिल्म फाउंडेशनच्या वुमन इन सिनेमा गाला डिनरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. दरम्यान, कियाराने हाय-स्लिट गाऊनमधील तिची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कियारासह या सुंदरींनीही कान्समध्ये पसरवली जादू

  • शोभिता धुलिपाला, आदिती राव हैदरी, ऐश्वर्या राय बच्चन यांनी कान्समध्ये सहभाग घेतला
  • कियारा राम चरणच्या गेम चेंजर चित्रपटात दिसणार आहे
  • याशिवाय ती डॉन-३ मध्येही दिसणार आहे
  • उर्वशीने ओपनिंग सेरेमनीपासूनचं कान्सच्या सोहळ्याला चारचाँद लावले

कियाराने काय लिहिले?

आपली एक झलक कियाराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसह शेअर केली आहे. व्हिडिओ शेअर करताना कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रिव्हिएरामध्ये मीटिंग प्लेस'.

कसा आहे कियाराचा ड्रेस?

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, 'शेरशाह' फेम अभिनेत्री कियाराने प्रबल गुरुंग द्वारा डिझाइन केलेल्या हाय-स्लिट गाऊनमध्ये कारमधून उतरताना दिसत आहे. कियारा गाऊनसोबत हेवी मोत्यांचे ईअररिंग्ज घातले आहेत. यावेळी कियारा कान्स सिनेमा गाला डिनरमध्ये इंडियाला रिप्रेजेंट करेल. तर तिची स्टाईल लक्ष्मी लेहरने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

हेदेखील वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news