अन्नपूर्णा : उपवासाची शाही खीर | पुढारी

अन्नपूर्णा : उपवासाची शाही खीर

येत्या शुक्रवारी महाशिवरात्र आहे. त्या दिवशी घरातील सर्वांचा उपवास असतो, त्यामुळे सर्वांना सतत काहीना काही खायला लागते. शिवाय एखादा गोड पदार्थपण पाहिजेच. राजगीर्‍याचे लाडू, वडी, खजूर हे तर असतातच परंतु आज आपण वेगळ्याच चवीची उपवासाची शाही खीर पाहूयात.

साहित्य : भिजवलेले शाबू एक वाटी, दूध चार वाट्या, खारकेची पावडर चार चमचे, काजू, बदामाचे काप पाव वाटी, पिस्त्याचे काप आवडीनुसार, दहा ते बारा केशराच्या काड्या, साखर घालून छान उकळले की खीर तयार होईल. ही खीर गार करून किंवा गरम दोन्ही प्रकारे छान लागते. उपवासाचा पोटभरीचा पौष्टिक पदार्थ तयार होतो.

संबंधित बातम्या
Back to top button