मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा | पुढारी

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : कथित कोविड घोटाळाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी ४ आठवड्यांसाठी तहकूब केली असून पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे पोलिसांना सांगितले आहे. किशोरी पेडणेकर यांनाही तपासादरम्यान सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

Back to top button