Mohan Karande, Author at पुढारी

Mohan Karande

Mohan Karande

मोहन कारंडे हे पुढारी ऑनलाईनमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहेत. ते गेली ५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र विषयातून पदवी मिळवली आहे. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. शेती, राजकीय आणि सामाजिक अशा विविध विषयांवर ते लेखन करतात. जाहिराती आणि मार्केटींग क्षेत्राचा अनुभव आहे.
Back to top button