चंदीगड-शिमला राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन; ४० मीटर लांबीचा महामार्ग गेला वाहून | पुढारी

चंदीगड-शिमला राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन; ४० मीटर लांबीचा महामार्ग गेला वाहून

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील परवानू जवळ चंदीगड-शिमला राष्ट्रीय महामार्ग ५ येथे भूस्खलनामुळे ४० मीटर लांबीचा महामार्ग वाहून गेला.

हेही वाचा : 

Back to top button