MHT CET : एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला | पुढारी

MHT CET : एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल १२ जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होईल, अशी माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे.

अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक (MHT CET) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतली जाते त्या गुणांच्या आधारे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश केले जातात.

हेही वाचा 

Back to top button