Sonali Jadhav, Author at पुढारी

Sonali Jadhav

Sonali Jadhav

सोनाली मिनाक्षी दादासो जाधव या पुढारी ऑनलाईन येथे 'कटेंट प्रोड्युसर ' या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी राज्यशास्त्र व पत्रकारिता या विषयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. गेली चार वर्षे माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक, पर्यावरण, सोशल मीडिया, युवा निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्याचबरोबर सोशल आणि डिजिटल मीडिया अडव्हर्टायझिंग, ब्रॅडिंग आणि मार्केटिंगचा अनुभव आहे. सध्या 'निवडणूकांमधील समाजमाध्यमांची भूमिका : प.महाराष्ट्र' या विषयांवर Phd सुरु आहे. त्यांना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची आवड आहे.
Back to top button