Nora Fatehi : नोराचा नव्या वर्षात मोठा धमाका, फायर है यें ❤️‍🔥 | पुढारी

Nora Fatehi : नोराचा नव्या वर्षात मोठा धमाका, फायर है यें ❤️‍🔥

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोरा फतेही आपल्या डान्सने सर्वांना घायाळ करतेच. पण, तिच्या फोटोंनी तर अक्षरश: सर्वांना वेड लावले आहे. अभिनेत्री, बेली डान्सर नोरा फतेहीने इन्स्टाग्रामवर आपले लेटेस्ट फोटोशूटचे ४ फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये व्हाईट कलरची थाय हाय स्लिट ड्रेस तिने परिधान केला आहे. विशेष म्हणजे, तिने एक मण्यांचे ब्रालेटदेखील घातला आहे, ज्यावर सर्वांचीच नजर खिळली आहे. हे ब्रालेट खूप सुंदर असून तिला शोभून दिसते. तिने मोत्यांनी बनलेला एक हार गळ्यात घातला आहे. ती मोकळ्या केसांमध्ये आणखी ग्लॅमरस दिसते. तिने सिल्वर कलर हाय हील्स घातली आहे.

नोरा फतेही बोल्ड पोझ देताना फोटोमध्ये दिसतेय. नोरा फतेहीने फोटो शेअर करत एक लाल हार्ट इमोजी शेअर केलीय. एक फायर इमोजी आणि एक डक इमोजी शेअर केलीय. पहिल्या फोटोमध्ये ती बोल्ड पोज देताना दिसते. दुसऱ्या फोटोमध्ये ती क्लोजअप दिसते. यामध्ये तिचा हॉट अंदाज दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या अंदाजात दिसते. चौथ्या फोटोमध्ये नोरा फतेही खूप ग्लॅमरस दिसतेय.

नोराचे हे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. १ तासात साडेतीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर आतापर्यंत ३ हजारच्या जवळपास कमेंट्स आल्या आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सनी फोटोंवर wow, ब्यूटीफुल, अमेजिंग गर्ल, oh my god, लव्ह यू नोरा, हॉट, सो क्यूट यासारखे कमेंट केले आहेत. नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमी आपले हॉट आणि बोल्ड फोटो-व्हिडिओ शेअर करत असते.

याआधी तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. तिने डर्टी लेटर सीक्रेट हे गाणे जॅक नाईटसोबत मिळून गायले होते. यूट्यूबवर या गाण्याला ४० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात तिने दमदार डान्स केला होता. यावर अनेक लोक व्हिडिओ, रिल्स बनवताना दिसतात.

Nora Fatehi
Nora Fatehi

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

Back to top button