देहूरोड : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुखांची निवड | पुढारी

देहूरोड : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुखांची निवड

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : श्री संत तुकाराम महाराज यांच्या 337 व्या पालखी सोहळ्याचे प्रमुख म्हणून देहू संस्थानचे विश्वस्त हभप संतोष नारायण मोरे, हभप विशाल केशव मोरे व हभप माणिक गोविंद मोरे यांची निवड संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केली.

‘भोंग्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकत नाही’

या निवडी वेळेस संस्थानचे विश्वस्त हभप संजय दामोदर मोरे, हभप अजित लक्ष्मण मोरे व हभप भानुदास अंकुश मोरे हे उपस्थित होते.
या वर्षीच्या पायी पालखी सोहळ्याचे

केएल राहुलवर घातली जाणार एका सामन्याची बंदी?

सोमवार (दि.20) जून रोजी श्रीक्षेत्र देहूतील मुख्य मंदिरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यासाठी पालखी सोहळा प्रमुखांची निवड करण्यात आली आहे.

Back to top button