पुढारी आरोग्य
-
Latest
आला उन्हाळा | तुमच्या चिमुकल्याचे गोवरपासून रक्षण कसे कराल?
भारतातून ब्रिटनपर्यंत गोवर या रोगाचा प्रादुर्भाव पसरल्याचे नुकतेच समोर आले आहे. गोवरचा संसर्ग संपूर्ण देशात दिसून येत असला तरी आजही…
Read More » -
Latest
दातांचे सौंदर्य टिकवण्यासाठी 'ही' फळे खावीत
दात कुंदकळ्यांसारखे असावेत, असे म्हटले जाते. दातांचे सौंदर्य टिकवण्यासाठी लहानपणापासूनच प्रयत्न करावे लागतात. मग मोठेपणी मात्र वर म्हटल्याप्रमाणे कुंदकळ्यांसारखे दात…
Read More » -
Latest
झटपट वजन घटवताय?
‘दोन महिन्यांत अमूक किलो वजन कमी… नाही तर पैसे परत,’ अशा अनेक लुभावणार्या जाहिरातींचा मारा रात्रंदिवस आपल्यावर होत असतो. कधी-कधी…
Read More » -
Latest
आयुष्यातील समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो; जाणून घ्या कसे?
आपल्या आयुष्यात येणार्या विविध प्रसंगांना नि भावनांना समर्थपणे सहजतेने सामोरे जाण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये असते, अशा व्यक्तीला मानसिक स्वास्थ्य लाभले,…
Read More » -
Latest
व्यायाम करण्यापूर्वी स्ट्रेचिंगची आवश्यकता का?
व्यायाम करण्यापूर्वी तसेच खेळण्यापूर्वी स्ट्रेचिंग करण्याचा म्हणजे शरीर ताणण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. व्यायामापूर्वी केल्या जाणार्या स्ट्रेचिंगमुळे आपले शरीर…
Read More » -
Latest
तुम्ही कॅल्शियमचे सेवन अधिक करताय? वेळीच सावध व्हा
भरपूर कॅल्शियम म्हणजे मजबूत हाडे, असे काही समीकरण तयार करता येणार नाही. तेव्हा हाडे मजबूत करण्यासाठी कोणी अतिरेकी कॅल्शियम घेत…
Read More » -
Latest
पक्षाघात कशामुळे होतो! जाणून घ्या लक्षणे
शरीरात रक्तप्रवाहाला होणारा अडथळा अतिशय घातक असतो. अगदी प्राणांवरही बेतू शकते. सर्वात धोक्याचे असते ते मेंदूला होणार्या रक्तपुरवठ्याला अडथळा आला…
Read More » -
Latest
पिंढरी दुखण्याचा त्रास, जाणून घ्या कारणे आणि उपाय
काहींना गुडघ्याखालचा भाग म्हणजेच पिंढरी दुखण्याचा त्रास वरचेवर होतो. साधारणपणे स्नायूंवर ताण पडल्याने किंवा ओढले गेल्याने पिंढरी दुखते. ( legs…
Read More » -
Latest
गर्भाशय मुखाचा कॅन्सर कसा टाळावा? जाणून घ्या लक्षणे
गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे सर्व्हिक्स किंवा ग्रीवा. हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. स्त्रियांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या…
Read More » -
Latest
अल्प आहार लाभदायक
आपले आरोग्य कसे सांभाळता येईल, हा प्रश्न प्रत्येकालाच भेडसावत असतो आणि ते सांभाळता यावे, यासाठी प्रत्येक जण अनेकपथ्ये पाळण्याचा प्रयत्न…
Read More » -
Latest
करा हिमोफिलियाचा मुकाबला
एखाद्या कारणांमुळे शरीरांतर्गत किंवा बाह्य भागात जखम झाल्यास काही जणांचे सतत रक्त वाहत राहते. म्हणजेच ठरावीक काळानंतर त्यात क्लोटिंग होत…
Read More » -
Latest
पोटदुखीने त्रस्त आहात? घरच्या घरी करा 'हे' उपाय
पोटात जंत होणे हे सर्वांच्याच परिचयाचे आहे. अनेकवेळा कृमी झाल्यानेही पोट बिघडलेले असते. या व्याधीवर वेळीच उपचार होणे आवश्यक असते.…
Read More »