तुळजापूर
-
Latest
तुळजापूर : घाबरल्यानेच महाराष्ट्रात मोदी, शहांच्या सभांचा धडाका; खा. शरद पवार
तुळजापूर – पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मतदारांचा अंदाज आल्यानेच पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय…
Read More » -
धाराशिव
तुळजापूर : चैत्र यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गर्दी; पावसामुळे भाविकांना दिलासा
तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : चैत्र महिन्यात भरणारी तुळजाभवानी देवीची चैत्री यात्रा सुरू झाली आहे. यात्रेनिमत्त पुढील आठ दिवस तुळजापुरात दररोज…
Read More » -
Latest
मकर संक्रांती : तुळजाभवानी मंदिरात स्त्रीशक्ती प्रगटली
तुळजापूर ; पुढारी वृत्तसेवा तुळजापूर मंदिरात मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने केवळ महिलांनाच प्रवेश चालू ठेवला होता. या…
Read More » -
Latest
आई राजा उदो उदो...तुळजाभवानी मंदिरात जल्लोषात सीमोल्लंघन
तुळजापूर – पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा मंगळवारी (दि. २४) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. मंदिरात पहाटे…
Read More » -
धाराशिव
तुळजाभवानीची शेषशायी अलंकार महापूजा, भाविकांची गर्दी वाढली
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्र महोत्सवात २० ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सहाव्या माळेच्या दिवशी श्री.तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात…
Read More » -
मराठवाडा
हजारो भाविकांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना संपन्न
तुळजापूर; सतीश महामुनी : ‘आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो’ जयघोषामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगलमय वाद्याच्या निनादात दुपारी बारा…
Read More » -
मराठवाडा
तुळजाभवानी मातेच्या अभिषेक शुल्कवाढीला स्थगिती
तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पुजार्यांच्या तीव्र विरोधानंतर मंदिर संस्थानने अभिषेक पूजेच्या शुल्कात केलेल्या दरवाढीला तसेच विश्वस्त कोट्यातील…
Read More » -
मराठवाडा
तुळजापूर : सोने-चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात; पहिल्या दिवशी तीन किलो सोन्याची मोजणी
तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूची वितळवण्याची प्रक्रिया दि. सात जूनपासून सकाळी १० ते…
Read More » -
सोलापूर
हाफ पॅन्ट, बरमूडा असल्यास तुळजाभवानी मंदिरात 'नो एंट्री'
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे पावित्र्य जपण्याच्या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने अधिकृतपणे अंगप्रदर्शन आणि उत्तेजक कपडे घालण्यासाठी…
Read More » -
Latest
तुळजापूरला दर्शनासाठी जाताना भाविकांच्या गाडीला अपघात; ३ ठार
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर देवीचे दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या बोलेरोचे टायर अचानक फुटून झालेल्या अपघातात तीन जण ठार, तीन जण…
Read More » -
मराठवाडा
तुळजापूर : पाच लाख भाविक तुळजा भवानीच्या दारी
तुळजापूर : कोजागिरी पौर्णिमेचा दोन दिवसाचा योग बहुसंख्य भक्तांच्या लक्षात न आल्याने रविवारीच (दि. 9) कोजागिरी पौर्णिमा समजून राज्यासह, परराज्यातून…
Read More » -
मराठवाडा
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
तुळजापूर; सतीश महामुनी : तुळजाभवानी देवीच्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजापूर तीर्थक्षेत्र सहा लाख भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. महाराष्ट्र, कर्नाटक,…
Read More »