Pooja Hegde : मालदिवच्या पाण्यात टाइट बिकिनी घालून उतरली पूजा | पुढारी

Pooja Hegde : मालदिवच्या पाण्यात टाइट बिकिनी घालून उतरली पूजा

पुढारी ऑनलाईन :

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्यामुळे ओळखली जातात. त्यापैकी एक आहे-पूजा हेगडे. (Pooja Hegde) पूजाने आपल्या बोल्ड अदा आणि दमदार लुक्सने सर्वांची मने जिंकली आहेत. ती आपल्या नेहमी हॉट फोटोंनी वेड लावते. (Pooja Hegde)

सध्या सोशल मीडियावर पूजा खूप चर्चेत आहे. सध्या ती मालदीवमध्ये सुट्ट्या घालवत आहे. व्हेकेशनचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फॅन्स झाले लट्टू

पूजा सोशल मीडियावर अनेक सुंदर फोटो शेअर करत आहे. पूजा आपल्या बोल्ड अदा दाखवण्यात कधीचं पुढे-मागे पाहत नाही. आतादेखील तिने चॉकलेटी रंगाच्या बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहेत. ती मालदिवमध्ये पुलमध्ये ब्रेकफास्ट करताना दिसत आहे. हा तिचा कमालीचा अंदाज पाहून फॅन्स तिच्यावर लट्टू झाले आहेत.

 

मालदीव नेहमी सेलेब्सचे आवडते ठिकाण बनले आहे. पूजा हेगडेने देखील अनेक फोटो मालदीवमधून फॅन्ससाठी शेअर केले आहेत. तिने अपने इंस्टा अकाउंटवर मालदीवचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती पुलमध्ये पाण्यात पोज देताना दिसत आहे.

त्याचबरोबर, पूलमध्ये ब्रेकफास्टचा आनंद घेताना दिसतेय. तिने या सुंदर फोटोंसोबत सुंदर कॅप्शन लिहिलीय-एक सामान्य मुलगी एक असामान्य अनुभवाच्या शोधात आहे.

प्रभाससोबत राधश्याममध्ये झळकणार

पूजाकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. अभिनेत्री बाहुबली प्रभाससोबत चित्रपट ‘राधे श्याम’मध्ये ती दिसणार आहे. ती ‘थलापति’ विजयसोबतदेखील काम करतेय. पूजा रोहित शेट्टीचा चित्रपट ‘सर्कस’मध्ये रणवीर सिंहसोबत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

Back to top button