Subhedar Movie : दिव्य रूप जिजामाऊलीचे…‘जिजाऊ प्रशस्ती’ प्रदर्शित (Video) | पुढारी

Subhedar Movie : दिव्य रूप जिजामाऊलीचे...‘जिजाऊ प्रशस्ती’ प्रदर्शित (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुचर्चित सुभेदार चित्रपटातील जिजाऊंची प्रशस्ती दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी प्रदर्शित केली आहे. (Subhedar Movie) दिग्पाल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन व्हिडिओ शेअर केले असून त्याला हिंदवी राज्याचे पाहिले स्वप्न तू, स्थापिले स्वत्व स्वराज्य इथे..शिवरायांची तू शक्ती परात्पर, दिव्य रूप जिजामाऊलीचे..सादर करत आहोत ‘जिजाऊ प्रशस्ती’! सुभेदार २ चित्रपट २५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. (Subhedar Movie)

Back to top button