Disha Patani : ‘पानी भी जो देखे तुझे तो प्यासा हो जाये!’

Disha Patani : ‘पानी भी जो देखे तुझे तो प्यासा हो जाये!’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) नेहमीच ग्लॅमरस फोटो आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. दिशाला बीचवर भ्रमंती करण्यास आवडते. याआधी तिने बीचवरील तिचे अनेक फोटोज शेअर केले आहेत. दिशा पटानी सध्या बीचवरच्या आठवणी मिस करत असून त्यासाठी तिने बिकिनीतील एक फोटो शेअर केला आहे.

दिशाने (Disha Patani) सुट्टीतील एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. त्यात ती बीचवर पिंक रंगाच्या बिकिनीत दिसत आहे. या फोटोला तिने 'Missing' अशी कॅप्शन लिहिली आहे.

हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून त्याला १६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच त्यावर कमेंट्स वर्षाव सुरु आहे. एका चाहत्याने दिशाच्या फोटोवर, 'पानी भी जो देखे तुझे तो प्यासा हो जाये!' अशी कमेंट्स दिली आहे.

दिशाने याआधी अनेकवेळा बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. तिचे फोटो नेहमीच तिचे चाहते पसंद करत असतात.

हे ही वाचा :

पहा तिचे काही फोटो आणि व्हिडिओज…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news