आजचे राशिभविष्य (दि. २७ सप्टेंबर २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २७ सप्टेंबर २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – अनावश्यक गोष्टींवर खर्च करू नका. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. वस्तू सांभाळून ठेवा. प्रतिक्रिया देताना काळजी घ्या.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – एकाग्रतेने कामे पूर्ण होतील, मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्‍वास वाढेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अलंकार, वस्त्र, मनासारखी खरेदी कराल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका. प्रतिक्रिया देताना काळजी घ्या. जामीन राहू नका. आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – व्यवसायामध्ये यश मिळेल. लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल. लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह – प्रयत्नांना यश मिळेल. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. सांस्कृतिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नियमांचे पालन करा. आळस सोडायला हवा. मनाविरुद्ध घटना घडतील. आरोग्याची काळजी घ्या.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. योग्य निर्णय घ्यावा. नको तेच विषय समोर येतील. संयम राखा.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

वृश्‍चिक – कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. जोडीदाराची साथ लाभेल. आर्थिक उन्‍नती होईल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – पदोन्‍नतीचे योग. आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस. मध्यस्थी करून संतुलन साधल्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. नव्या संधी चालून येतील.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – मानसिकता व दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. कामाला प्राधान्य द्या. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. संवादाने प्रश्‍न सोडवावे लागतील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – कामांमध्ये अडचणी येतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्‍वास कमी होईल. आत्मचिंतनाची गरज आहे. निष्काळजीपणा मनःस्ताप देऊ शकतो.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – कलाकार, लेखकांना प्रोत्साहन मिळू शकेल. आर्थिक प्रगती होईल. धनप्राप्तीचे योग संभवतात. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. लाभदायक दिवस.

Back to top button