Deepak Bhandigare, Author at पुढारी

Deepak Bhandigare

Deepak Bhandigare

दीपक दिनकरराव भांदिगरे हे पुढारी ऑनलाईनचे उपसंपादक आहेत. त्यांच्याकडे शिफ्ट हेडची जबाबदारी आहे. ते पत्रकारिता विषयात पदव्युत्तर आहेत. ते गेली १९ वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रासह गोव्यातील पत्रकारितेतील कामाचा अनुभव आहे. त्यांनी सामाजिक, राजकीय, कृषी, आर्थिक आणि पर्यटन विषयांवर लेखन केले आहे. त्यांनी एचआयव्ही-एड्स नियंत्रण जागृती मोहिमेतही ४ वर्षे काम केले आहे. ते लॅम्बर्ट मास्कारेन्हस उत्कृष्ट शोधपत्रकारिता पुरस्कार प्राप्त पत्रकार आहेत.
Back to top button